उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पुरोगामी नेतृत्व हरपले
लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, दि. २३ – महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले कणखर नेतृत्व, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक पर्व संपुष्टात आले. प्रशासनावर जरब आणि कामाचा वेग ही त्यांची ओळख कायमची जनमानसात कोरली गेली आहे, या शब्दात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री … Continue reading उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पुरोगामी नेतृत्व हरपले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed