शीर वेगळा धड प्रकरणाचा देवरी पोलिसांनी लावला छडा…..तो घात नसून अपघातच….चित्त थरारक मनाला हेलकावणारी घटना…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया : देवरी शहरातून गेलेल्या चिचगड मार्गावरील सालई परिसरातील अज्ञात वाहनाच्या धडकेत भीषण दुचाकी अपघात झाला होता. ज्यात दुचाकीचालकाचा धड वेगळा शिर झाल्याची घटना काल सायंकाळी 6:30 वाजता दरम्यान घडली होती.ज्यात वाहन (ट्रक्टर) चालक वाहनासह घटना स्थळावरुन पसार झाला होता. ज्यामुळे नागरीकांना घात की अपघात..? हा प्रश्न कायम पडला होता. त्यावर  दि.07 … Continue reading शीर वेगळा धड प्रकरणाचा देवरी पोलिसांनी लावला छडा…..तो घात नसून अपघातच….चित्त थरारक मनाला हेलकावणारी घटना…