इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्पाबाबत आरोग्यमंत्र्यांनी घेतली बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. 17 जून : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यासाठी इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्प उभारण्याबाबत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दालनात बैठक झाली. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाचे सादरीकरण पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. … Continue reading इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्पाबाबत आरोग्यमंत्र्यांनी घेतली बैठक