हृदयद्रावक घटना: गरोदर पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने पतीनेही जीवन संपविले…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे/जुन्नर, 21नोव्हेंबर :- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अपघातामध्ये गरोदर पत्नीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्यातून 29 वर्षीय पतीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रमेश कणसकर असे तरुणाचे नाव असून त्याने गुरुवारी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी परिसरात 14 नोव्हेंबर रोजी रमेश कणसकर आपल्या सासू आणि पत्नी विद्यासोबत … Continue reading हृदयद्रावक घटना: गरोदर पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने पतीनेही जीवन संपविले…