विदर्भात 4 दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई,15 मार्च :-नागपूर विभागात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.16 व 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)  देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारतीय हवामान … Continue reading विदर्भात 4 दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा