हेलिकॉप्टर दुर्घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ९ डिसेंबर : देशाचे सरंक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर ला झालेला अपघात हे सर्वांसाठी धक्कादायक असून देशासाठी हा मोठा हादरा असल्याचे मत राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ते आज नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे असून तथ्य … Continue reading हेलिकॉप्टर दुर्घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक – जलसंपदा मंत्री जयंत पाटील