पूरपीडितांना जीवनावश्यक वस्तूचे माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 23 जुलै :- अहेरी नगरपंचायत अहेरी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.5 मधील प्रभुसादन परिसरातील नागरिकायांच्या घरी जाऊन भेट देण्यात आले त्याचप्रमाणे पूर पीडीत असलेल्या नागरिकांन सोबत चर्चा करून शासनाकडून त्वरित नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. तसेच पुराचा पाण्यात घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेले व … Continue reading पूरपीडितांना जीवनावश्यक वस्तूचे माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून मदत