शासकीय कामकाज मीशन मोडवर करावे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 31 जानेवारी :- “प्रशिक्षणामुळे नवीन ज्ञानप्राप्ती होवून विषयाची उजळणी होते. प्रशिक्षण घेऊन जनतेच्या हितासाठी शासकीय कामकाजाला अधिक गती देऊन मीशन मोडवर करावे”, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. डॉ.होमी भाभा राज्य समूह विद्यापीठ मुंबई, येथे नवनियुक्त विभागीय सहसंचालकांसाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उच्च … Continue reading शासकीय कामकाज मीशन मोडवर करावे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील