शिवजयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३ – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  मुंबई, दि.१६ फेब्रुवारी – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे १८ ते २० फेब्रुवारी या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयातील दालनात पत्रकार परिषद … Continue reading शिवजयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३ – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा