वैरागड – करपडा मार्गावर ‘हिट ॲण्ड रन’, दोघे जखमी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क, आरमोरी: वैरागड – करपडा मार्गावर ट्रकने विरुद्ध दिशाने येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले. यानंतर चालक ट्रकसह पळून गेला. ही घटना २३ डिसेंबरला दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास घडली. शुभम मेश्राम (१८) शुभम कोहपरे (२२, दोघेही रा. गणेशपूर, ता. आरमोरी) अशी जखमींची नावे आहेत. ते दोघे दुचाकीवरून वैरागडला … Continue reading वैरागड – करपडा मार्गावर ‘हिट ॲण्ड रन’, दोघे जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed