वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.15 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर देशात सर्वत्र” आजादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा परिषद, गडचिरोली कडुन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 9 ते 17 ऑगष्ट 2022 या कालावधीत”स्वराज्य महोत्सव” अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. … Continue reading वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण