गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला गडचिरोली पोलीसदलाच्या प्रलंबित प्रस्तावांचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ३१ मे :  गडचिरोली पोलीस दलाला विविध कामांसाठी लागणारा निधी, बांधकामे, शहीद जवानांच्या वारसांना नोकऱ्या तसेच जिल्ह्यातील पोलीस भरती अशा विविध शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. सीमाभागात अतिशय जोखीम पत्करुन आपले पोलीस बांधव कार्यरत आहेत. त्यांच्या समस्या, अडचणी प्राधान्याने … Continue reading गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला गडचिरोली पोलीसदलाच्या प्रलंबित प्रस्तावांचा आढावा