गडचिरोली सी -६० पोलीस जवानांचा गृहमंत्र्याच्या हस्ते गौरव , मर्दनटोला येथिल कामगिरीचे केले कौतुक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १५ नोव्हेंबर :- धानोरा तालुक्यात येत असलेल्या ग्यारापत्ती मर्दिनटोला छत्तीसगड सीमेलगत जंगल परिसरात शनिवारी दि,१३ नोव्हेंबर रोजी सी-६० पोलिस जवानांनी शनिवारी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकित २६ नक्षलयांचा खात्मा केला आहे. त्या सी-६० बहादूर जवानांचा गौरव करण्यासाठी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे प्रत्यक्षरीत्या हजर होऊन जवानांचे मनोबल वाढवुन जवानांच्या कामाची स्तुती करीत नक्षल विरोधी … Continue reading गडचिरोली सी -६० पोलीस जवानांचा गृहमंत्र्याच्या हस्ते गौरव , मर्दनटोला येथिल कामगिरीचे केले कौतुक.