नांदेडमध्ये ऑनर किलिंग, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीचा खून करून राख विसर्जित

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नांदेड 27 जानेवारी :- नांदेड मध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच आपल्या मुलीची हत्या केली. शुभांगी जोगदंड असं मयत मुलीचं नाव आहे. गावातील तरुनासोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच तिचा खुन करून प्रेत जाळले. 23 वर्षीय शुभांगी ही शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात … Continue reading नांदेडमध्ये ऑनर किलिंग, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीचा खून करून राख विसर्जित