दिड वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 1 जुलै : भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने कोविड-19 च्या गेल्या दिड वर्षांच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा (कोविड योध्याचा) सत्कार आज दि 1 जुलै रोजी करण्यात आला. याप्रसंगी खा. अशोक नेते, भाजपचे … Continue reading दिड वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान