भीषण अपघात : भरधाव जाणाऱ्या पिक अप ने दिली ट्रक्टरला जोरदार धडक, धडकेत चालकासह वाहक जागीच ठार तर ८ जण जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : आलापल्ली वरून भामरागड कडे जाणाऱ्या भरधाव जाणाऱ्या पिक अप वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने चालकासह एक वाहक जागीच ठार तर ८ जण जखमी झाल्याची घटना काल २१ जून रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास आलापल्ली भामरागड मार्गावर घडली आहे. पिक अप वाहन चालक सुरत चांदेकर (२२), वाहक मारुती … Continue reading भीषण अपघात : भरधाव जाणाऱ्या पिक अप ने दिली ट्रक्टरला जोरदार धडक, धडकेत चालकासह वाहक जागीच ठार तर ८ जण जखमी