भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, अपघातात चौघांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी असलेले चार तरुण शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरातुन दर्शन घेऊन गुरुवारी मध्यरात्री घरी परतताना खामगावकडे जाणाऱ्या कारला आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाल्याने कारमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी … Continue reading भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, अपघातात चौघांचा मृत्यू