लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा? बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार मार्गदर्शन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई दि. २१ मे :  लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्यातील डॉक्टर्सशी संवाद साधला आहे. त्याप्रमाणे रविवार २३ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले … Continue reading लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा? बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार मार्गदर्शन…