एचपीव्ही लसीकरण मोहिमेने गडचिरोलीत उभारला ‘आरोग्याचा संरक्षण कवच’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  हेडरी (गडचिरोली) ९ : जिल्ह्यात आजपासून “गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी एक नवीन पान उलगडले आहे”. जागतिक आदिवासी दिनानिमित्त लॉईड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) हॉस्पिटलने ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधक लसीकरणाचा ऐतिहासिक उपक्रम सुरु करत सामुदायिक आरोग्य रक्षणाचा नवा मानदंड प्रस्थापित केला. शनिवारी एलकेएएम हॉस्पिटल, हेडरी येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात लॉईड्स इन्फिनिट … Continue reading एचपीव्ही लसीकरण मोहिमेने गडचिरोलीत उभारला ‘आरोग्याचा संरक्षण कवच’