आरोग्य विभागातील मेगाभरती तातडीने करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क : राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी तातडीने मेगाभरती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. २०१८ मध्ये आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या मेरीट लिस्ट मध्ये जे परीक्षार्थीं वेटिंग लिस्टमध्ये होते. त्यांना आताच्या भरतीत पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे ते जालन्यात बोलत … Continue reading आरोग्य विभागातील मेगाभरती तातडीने करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे