‘एआय’ तंत्रज्ञानाने मानव- वन्यजीव संघर्ष होणार कमी !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : राज्यातील दक्षिण टोकावरील  सर्वात शेवटचा जास्त जंगल व्याप्त, पहाड, दऱ्या, नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला, नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन  गडचिरोलीची ओळख आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून  वाघ, बिबट, अस्वल, हत्तीचा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला. हा संघर्ष आणखी टोकाला जाऊ नये यासाठी वन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर ‘आर्टिफिशीअल … Continue reading ‘एआय’ तंत्रज्ञानाने मानव- वन्यजीव संघर्ष होणार कमी !