कंगना सारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते – खा. रजनीताई पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   मुंबई डेस्क, दि. २० नोव्हेंबर : २०१४ मध्ये ज्यांनी पद्मश्री दिला त्या लोकांनी स्वातंत्र्य दिला असं म्हणणाऱ्या कंगना सारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते, त्यांना सिडीसीएन ऍक्ट नुसार जेल मध्ये टाकलं पाहिजे. अशी मागणी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांनी केली आहे. ज्यांना लाखो स्वतंत्र वीरांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य भीक वाटते, अशा … Continue reading कंगना सारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते – खा. रजनीताई पाटील