नागरिकांना दिलेला शब्द प्राधान्याने पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद – जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी : आलापल्ली येथील माळी समाजाची संख्या जास्त आहे. मात्र या समाजाच्या सांस्कृतीक तथा परंपरागत रूढी परंपरा, चालीरीती यांचे जोपसना करण्यासाठी व समाजाचे कार्यक्रम घेण्यासाठी समाजाचे समाजभवन नसल्याने अडचण होत होती. सदर माळी समाजबांधवानी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली असता मागणीची दखल घेवुन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी … Continue reading नागरिकांना दिलेला शब्द प्राधान्याने पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद – जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार