मी संविधान मानणारा त्यामुळे चौकशीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी – अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 18,ऑक्टोबर :-  मी एक या देशाचा नागरिक आहे. मी संविधान, कायदा मानणारा आहे त्यामुळे माझी जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी आहे अशी स्पष्ट भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली. पुन्हा एकदा तुमची चौकशी होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवार यांनी … Continue reading मी संविधान मानणारा त्यामुळे चौकशीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी – अजित पवार