गडचिरोली जिल्हाचा कायापालट झाल्याचा बघायचंय -पालकमंत्री एकनाथ शिंदे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 21 ऑगस्ट: गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल असे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रोजगार निर्मितीसाठी आवश्यक सोयीसुविधा व दळणवळणाची साधने जिल्ह्यात उभी राहत असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते जिल्ह्यातील 27 … Continue reading गडचिरोली जिल्हाचा कायापालट झाल्याचा बघायचंय -पालकमंत्री एकनाथ शिंदे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed