आदिवासी बांधवांबरोबर बसून प्रश्न जाणून घेता आले – राज्यमंत्री तनपुरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २७ ऑक्टोंबर : गडचिरोली जिल्हयातील आदिवासी बांधवांच्या समस्या त्यांच्याबरोबर बसून जाणून घेण्यासाठी गडचिरोली जिल्हयात आल्याचे राज्याचे नगर विकास, आदिवासी विकास, उर्जा तसेच मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्र परिषदेत संवाद साधत असताना माहिती दिली. जिल्हयात दुर्गम भाग जास्त असल्याने येथील शिक्षण, आरोग्य तसेच रोजगाराचे जास्त प्रश्न आहेत ते … Continue reading आदिवासी बांधवांबरोबर बसून प्रश्न जाणून घेता आले – राज्यमंत्री तनपुरे