आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघतील… संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज रस्त्यावर 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क काही मागण्या मान्य झाल्यामुळं मूक आंदोलन स्थगित करण्याचा संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज आज रस्त्यावर उतरला. आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.  कोल्हापूर :  आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा , जय भवानी, जय शिवाजी… अशा जोरदार घोषणा देत सकल मराठा समाजानं कोल्हापुरात सकाळी चक्का जाम आंदोलन … Continue reading आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघतील… संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज रस्त्यावर