विदर्भ मजबूत तर, राज्य मजबूत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. २९ डिसेंबर :-  धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस  राज्यासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम  वस्त्रोद्योगासाठी नवे धोरण समतोल प्रादेशिक विकासासाठी समिती विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही हे सांगतांना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज … Continue reading विदर्भ मजबूत तर, राज्य मजबूत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे