अतिसार संसर्गाबाबत लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला त्वरीत संपर्क साधा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.15 जुलै : पावसाळ्यात बळवणाऱ्या अतिसार संसर्गाबाबत कोणाला लक्षणे आढळल्यास त्वरीत नागरिकांनी आरोग्य विभाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. आज झालेल्या जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर अतिसाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. त्यानूसार आरोग्य विभागाकडून अतिसार संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना राबविल्या जातात. … Continue reading अतिसार संसर्गाबाबत लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला त्वरीत संपर्क साधा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन