सुरजागड प्रकल्पाच्या कामावर जाल तर जीवाला मुकाल; नक्षल्यांची पत्रके टाकून मजुरांना धमकी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली जिल्ह्यातील बहुचर्चित अश्या सुरजागड लोह्खनिज प्रकल्पाचे उत्खननाचे काम मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरु झाले असले तरी नक्षलवाद्यांचा या प्रकल्पाला विरोध मावळण्याचे चिन्हे दिसत नाही.अश्यातच सुरजागड लोहखनिज पहाडी परिसरात नक्षल पत्रके आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या पत्रकात लोहखनिजाचे उत्खनन करणाऱ्या कंपनीला मदत करण्याला लोकांना नक्षलवाद्यांनी पत्रकातून सावधानतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे येत्या … Continue reading सुरजागड प्रकल्पाच्या कामावर जाल तर जीवाला मुकाल; नक्षल्यांची पत्रके टाकून मजुरांना धमकी