मुलांना बेकायदेशीररित्या दत्तक देणे-घेणे कायद्याने गुन्हा

कोविडमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या असहायपणाचा फायदा घेणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई – महिला व बालविकास विभागाचा इशारा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ४ मे: कोविड-१९ च्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहता दिसून येत आहेत. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना … Continue reading मुलांना बेकायदेशीररित्या दत्तक देणे-घेणे कायद्याने गुन्हा