शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस तात्काळ देऊन शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करा – खा. अशोक नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १५ मे : शासनाने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केलेला आहे, मात्र अजूनही तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही. खरीप हंगामाची पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांना बोनस तातडीने देण्यात यावा व शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी झूम मिटिंग द्वारे खरीप हंगाम पूर्व नियोजनाच्या … Continue reading शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस तात्काळ देऊन शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करा – खा. अशोक नेते