आरमोरी नगरपरिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नितीन गौरखेडे यांना तात्काळ निलंबित करा – महाराष्ट कामगार युनियनची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली – नगरपरीषद आरमोरीचे स्वच्छता व पाणी पुरवठा कंत्राटाच्या करारनाम्याची अट क्रमांक १२ ची पूर्तता करण्याकरीता कसुर केल्याप्रकरणी स्वघ्छता व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नितीन गौरखेडे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन चे सचिव अक्षय भोयर यांच्या नेतृत्वात सफाई कामगारांनी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली … Continue reading आरमोरी नगरपरिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नितीन गौरखेडे यांना तात्काळ निलंबित करा – महाराष्ट कामगार युनियनची मागणी