गडचिरोली विधानसभा आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : निवडणुकिच्या दिवशी संपूर्ण जिल्हयात किरकोळ आजाराच्या 46 रुग्णांना उपचार करण्यात आले.प्रत्येक बूथ वर आरोग्य सेवक, सेविका,आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित राहून सेवा दिली.आरोग्य विभागाच्या तत्परते मुळे मतदारांना व मतदान यंत्रणेला मतदान प्रक्रिया सुरळित पार पडण्यास मदत झाली. तसेच अहेरी येथील मतपेट्या संकलन केन्द्रावर वैद्यकिय पथक तैनात करण्यात आले आहे. … Continue reading गडचिरोली विधानसभा आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार