गडचिरोलीत १६,८४८ उमेदवार देणार पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , पोलीस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा सकाळी ११ ते १२.३० या वेळेत सामान्य क्षमता चाचणीचा पेपर; तर दुपारी २.३० ते ४ वाजेपर्यंत गोंडी भाषेवरील पेपर होणार आहे. पेपरच्या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी दूरच्या गावांमधील उमेदवार शनिवारी संध्याकाळीच गडचिरोलीत दाखल झाले आहेत. तर काही उमेदवार वाहनांची सुख-सुविधा उपलब्ध असल्याने  वेळेवरच … Continue reading गडचिरोलीत १६,८४८ उमेदवार देणार पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा