गडचिरोली जिल्ह्यात आज 13 कोरोनामुक्त तर 8 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 22 जुलै : आज जिल्हयात 8 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30543 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29710 वर पोहचली. तसेच सद्या 90 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 743 जणांचा मृत्यू … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात आज 13 कोरोनामुक्त तर 8 नवीन कोरोना बाधित