गडचिरोली जिल्ह्यात आज 506 कोरोनामुक्त तर 12 मृत्यूसह 266 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 13 मे : आज जिल्हयात 266 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 506 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 26635 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 22503 वर पोहचली. तसेच सद्या 3545 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 587 जणांचा मृत्यू … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात आज 506 कोरोनामुक्त तर 12 मृत्यूसह 266 नवीन कोरोना बाधित