गडचिरोली जिल्ह्यात १८ मृत्यूसह ५८६ नवीन कोरोना बाधित तर २५१ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ५ मे : आज जिल्हयात 586 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 251 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 23598 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 18535 वर पोहचली. तसेच सद्या 4580 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 483जणांचा मृत्यू कोरोनामुळे … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात १८ मृत्यूसह ५८६ नवीन कोरोना बाधित तर २५१ कोरोनामुक्त