गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक मार्ग बंद असताना 99 टक्के उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 28 जुलै –गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 प्रत्यक्ष भरती 2024 च्या 912 जागांसाठी आज 28 जुलै ला गडचिरोली पोलीस दलातर्फे लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व अत्यंत पारदर्शक पध्दतीने गडचिरोली पोलीस दलामार्फत पार पाडण्यात आली. गडचिरोली पोलीस दलातर्फे 912 पोलीस शिपाई पदांसाठीची मैदानी चाचणी … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक मार्ग बंद असताना 99 टक्के उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा