गडचिरोली जिल्ह्यात आज 11 कोरोनामुक्त तर 7 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि.16 जुलै : आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30487 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29619 वर पोहचली. तसेच सद्या 127 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 741 जणांचा मृत्यू कोरोनामुळे … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात आज 11 कोरोनामुक्त तर 7 नवीन कोरोना बाधित