गडचिरोली जिल्ह्यात आज 11 मृत्यूसह 243 नवीन कोरोना बाधित तर 158 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 19 मे : आज जिल्हयात 243 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 158 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27978 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 25023 वर पोहचली. तसेच सद्या 2306 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 649 जणांचा मृत्यू … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात आज 11 मृत्यूसह 243 नवीन कोरोना बाधित तर 158 कोरोनामुक्त