गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 64 कोरोनामुक्त, तर 57 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 08 जून : आज जिल्हयात 57 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 64 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29721 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28577 वर पोहचली. तसेच सद्या 415 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 729 जणांचा मृत्यू … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 64 कोरोनामुक्त, तर 57 नवीन कोरोना बाधित