गडचिरोलीत गट शेतीमधून पीकक्षेत्र वाढविणे शक्य – पालकमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.15 मे: गडचिरोली जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत याचा सुयोग्य वापर करून गट शेतीच्या माध्यमातून जिल्हयातील पीकक्षेत्रामध्ये वाढ करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. ऑनलाईन स्वरूपात त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यातील खरीप आढावा बैठक घेण्यात आली. गडचिरोली जिल्हयात अत्यल्प शेत जमीन धारक शेतकरी 45 टक्के आहेत. तसेच अल्प भुधारक 30 टक्के … Continue reading गडचिरोलीत गट शेतीमधून पीकक्षेत्र वाढविणे शक्य – पालकमंत्री एकनाथ शिंदे