मुंबईत येत्या २५ जून ला मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क       सांगली :  मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विरोधात मराठा आरक्षण संघर्ष समिती आता आक्रमक झाली आहे. येत्या २५ जुन रोजी मुंबई मध्ये राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेच्या माध्यमातून निर्णयक लढ्याची घोषणा होणार असल्याचं संघर्ष समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. समितीचे नेते सुरेश पाटील विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये … Continue reading मुंबईत येत्या २५ जून ला मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन