नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणीच पाणी, जनजीवन झाले विस्कळीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर :  गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं गुरुवारी पहाटे पासूनच धूँवाधार बॅटिंग केल्याने नागपूरकर सुखावले. पहाटे चार पासूनच रिमझीम पावसाला सुरुवात झाली. नागपूर शहर आणि परिसरात सर्वदूर मान्सून सक्रिय झाल्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. तोवर परिसरात धुँवाधार बरसलेल्या पावसाने अनेक वस्त्या लमय केल्या. सखल भागांत पावसाचे … Continue reading नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणीच पाणी, जनजीवन झाले विस्कळीत