एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील चुरडी या गावात घडलं हत्याकांड. गोंदिया, दि. २१ सप्टेंबर : तिरोडा तालुक्यातील चुरडी गावात बिसेन कुटुंबातील चार लोकांचा अचानक मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ माजली असून हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होऊ शकले नाही. सदर कुटुंबातील मृतकामध्ये मालता रेवचंद बिसेन (४५) तेजस रेवचंद बिसेन (१९) रेवचंद डोंगरु बिसेन (५१) पौर्णिमा बिसेन (२०) यांचा … Continue reading एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू