शेवटी मृत्यूने गाठलच! विजेचा खांब कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर 10 ऑगस्ट :-  पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर-औद्योगिक वसाहतीत कोलवडे नाका येथे दुर्घटना घडली आहे. महावितरणचा लोखंडी खांब मुख्य रस्त्यात अचानक पडल्याने धावत्या बाईकवर असलेल्या योगेश कांतिलाल पागधरे, रा. नवापूर याचा मृत्यू झालाय.योगेश पागधरे हे टाटा स्टील या कंपनीत कामाला होते. ते कामावर जाण्यासाठी आपल्या दुचाकीवर निघाले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. … Continue reading शेवटी मृत्यूने गाठलच! विजेचा खांब कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू.