…या गावात मादी बिबटयासह तिच्या पिल्यांचे वावर; वनविभागाने दिला सतर्कतेचा ईशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  भंडारा : जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरातील चकारा गावात प्रमोद कोचे यांच्या घरातील अंगणात चक्क बिबटयाच्या पावलाचे ठसे आढळले. त्यामुळे या गावात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रमोद कोचे यांच्या घरातील अंगणात केवळ एका बिबटयांचे नाही तर चक्क आठ ते दहा लहान मोठ्या आकाराच्या बिबट्यांचे पावलाचे ठसे आढळले आहे. दरम्यान अड्याळ वनविभागाच्या … Continue reading …या गावात मादी बिबटयासह तिच्या पिल्यांचे वावर; वनविभागाने दिला सतर्कतेचा ईशारा