रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन कार्यक्रम संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : रस्ता सुरक्षा अभियान 2025 दिनांक 01 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचा औपचारीक उद्घाटन कार्यक्रम दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली किरण मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली तर सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, अशोक जाधव यांचे … Continue reading रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन कार्यक्रम संपन्न