गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आत्म समर्पितांच्या नवजीवन उत्पादक संघ उत्पादित फिनाईल चा लोकार्पण सोहळा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. १९ नोव्हेंबर : गडचिरोली पोलीस दलासमोर नक्षल चळवळीचा त्याग करून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल सदस्यांना स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टीने आत्मसमर्पण शाखेच्यावतीने पुनर्वसनाचे काम केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून आत्मसमर्पितांच्या फ्लोअरक्लिनर फिनाईल ‘Clean101’ वन उद्योगाचे उद्घाटन दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम … Continue reading गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आत्म समर्पितांच्या नवजीवन उत्पादक संघ उत्पादित फिनाईल चा लोकार्पण सोहळा संपन्न